Surprise Me!

विद्येने जीवनात प्रगतीच होते | Knowledge helps to progress in life | Swami Shantigiri Maharaj

2021-08-24 0 Dailymotion

विद्येमुळे आपल्या जीवनामध्ये भरभराटी प्राप्त होते. विद्या ही विनयाने शोभते. आपल्याला जर चांगली विद्या मिळाली तर आपले जीवन अधिक सुखकर होईल. विद्येमुळे आपल्याला जीवनात अनेक चांगल्या चांगल्या गोष्टींचे ज्ञान आत्मसात करता येते. म्हणून श्री स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी विद्येने जीवनात प्रगतीच होते यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SwamiShantigiriMaharaj #Knowledge #Success
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon